ध्येयासाठी मनामध्ये निश्चय करीत समर्पित राहा, हमखास यश मिळेल ! देशगौरव मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा २०२३’ चे उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये थेट प्रक्षेपण Jan 27, 2023 अधिक वाचा.. डाऊनलोड..
चंद्रपूर जिल्हा सामर्थ्य आणि पराक्रमाचे प्रतीक व्हावे पोलिस मुख्यालय, चंद्रपूर येथे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न Jan 26, 2023 अधिक वाचा.. डाऊनलोड..
राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील १५ जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त आहेत. पाण्याची भीषण टंचाई या जिल्ह्यांमध्ये आहे. जनावरांना पुरेसा चाराही मिळत नाही... Sep 06, 2014 अधिक वाचा..