प्रसिद्धी पत्रके


घरगुती विजग्राहकांना दिलासा देण्यासाठीच राज्य सरकारचा ‘स्मार्ट’ निर्णय

प्रीपेड वीज मीटर संदर्भात मांडली भूमिका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर स्थगिती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे मानले आभार

सागरी मासेमारी करतांना शेजारी देशांनी पकडलेल्या मच्छिमार बांधवांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्रीय धोरण ठरवावे

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांचेकडे पत्राद्वारे मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरकुलासाठी मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना अडथळा दूर करण्याची पत्राद्वारे मागणी

घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यामध्ये अडचण येत असल्याची व्यथा

नवीन सांस्कृतिक धोरण राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला देशामध्ये अग्रेसर बनविणारे ठरेल

डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचा अंतिम अहवाल सादर : सांस्कृतिक धोरण समितीने नवीन धोरणाबाबत राज्यभर जनजागृती करण्याच्या सूचना

आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये चंद्रपूरचा गौरव वाढविणाऱ्या योगपटूंचा सत्कार

बँकॉक येथील स्पर्धेमध्ये १३ सुवर्ण व ३ रौप्य पदकांची कमाई : महिला पतंजली योग समितीच्या कार्याचेही कौतुक

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 >> Last

संपर्क

चंद्रपूर
“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२
टेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९
ई-मेल-Info@sudhirmungantiwar.com